WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Ranga Natkache | रंग नाटकाचे

लेखक: Pushpa Bhave | पुष्पा भावे

Original price was: ₹225.00.Current price is: ₹169.00. Save ₹56

Out of stock

Notify Me when back in stock

'नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखवणारा कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडणारा असा हा रंगभूमीवरचा खेळ. हा खेळ रंगून खेळणारे कलाकार प्रेक्षकांना निव्वळ गुंग करणारा खेळ दाखवत नाहीत, तर अविस्मरणीय असा जीवनानुभव देतात.

अशा जीवनानुभवाच्या परिमाणाने रंगभूमीचे अवकाश भरून काढण्यासाठी धडपडणारी आधुनिक रंगभूमी. या आधुनिक रंगभूमीवरचे नाटक असते कसे ? दिसते कसेb? ते पहावे कसे ? ऐकावे कसे ? आणि मुख्य म्हणजे शोधावे कसे ? या सा-यांचे एक वेगळे भान देणारी समीक्षा.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2012
बुक कोड : I-04-2012
वजन : 325 g
पाने : 250
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">