WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-03-2021 Category: Brand:

Raymunia | रायमुनिया

लेखक: Deepak Modak | दीपक मोडक

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी ही रानमेव्याची फळं म्हणजेच रायमुनिया

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2021
बुक कोड : J-03-2021
वजन : 337 g
पाने : 254
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">