WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Rohini Niranjani | रोहिणी निरांजनी

लेखक: Vandana Bokil-Kulkarni | वंदना बोकील - कुलकर्णी

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. जाणिजे यज्ञकर्म या भावनेनं हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला. भावसमृद्ध, ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार, श्रेष्ठ

गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत, संगीतरचनाकार, वाग्गेयकार, लेखिका, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा समावेश करणाऱ्या अ ॅकॅडेमेशियन - अशा परिपूर्ण कलाकार - टोटल आर्टिस्ट - रोहिणी भाटे यांचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच बहुआयामी, विविधरंगी ! त्यांच्या प्रातिभ कलाजीवनाचा वेधक पट म्हणजे रोहिणी निरंजनी

तपशील
ISBN : 978-93-91469-60-3
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2021
बुक कोड : L-05-2021
वजन : 433 g
पाने : 312
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">