WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Romanchkari Railway | रोमांचकारी रेल्वे

लेखक: Usha Tambe | उषा तांबे

Original price was: ₹100.00.Current price is: ₹75.00. Save ₹25

Availability: 25 in stock

'दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून रेल्वेची निर्मिती झाली... यामुळे व्यापार-उदीम सोपा झालाच, पण प्रवासालाही गती मिळाली... आपल्या माणसांमध्ये येण्यासाठी एक वेगवान मार्ग माणसानं निर्माण केला... आणि रेल्वे माणसाच्या भावनांशी जोडली गेली. कशी निर्माण झाली ही धूर सोडणारी गाडी, तिचे मार्ग, तिची यातायात, देखभाल... हा संपूर्ण गाडा चालतो तरी कसा... याचं कुतूहल

आजही तितकंच आहे, गावं आणि राज्यांमधून देशाला जोडणारी ही रेल्वे अद्याप नवेनवे प्रयोग करतेच आहे. अशा या भारतीय रेल्वेची गोष्ट सांगणारं पुस्तक...

तपशील
ISBN : 978-81-7434-668-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2014
बुक कोड : A-06-2014
वजन : 155 g
पाने : 126
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">