Rozlind Frankleen | रोझलिंड फ्रँकलीन
लेखक:
Veena Gavankar | वीणा गवाणकर
₹220.00 Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55
रोझलिंड फ्रँकलीन शास्त्रज्ञ म्हणून जितकी थोर होती तितकीच सामाजिक भान असणारी जबाबदार व्यक्ती होती... कुटुंबाविषयीची आस्था असणारी, प्रखर विज्ञाननिष्ठा जपणारी, कॅन्सरशी निकरानं लढा देणारी खंबीर तरुणी रोझलिंड... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण विज्ञानजगतासाठी ती आदर्श ठरली... डीएनए संशोधनातलं तिचं श्रेय हडपलं जाऊनही ती चार अंगुळं वरच उरली...
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2009
बुक कोड :
G-01-2009
वजन :
175 g
पाने :
144
आर्टिस्ट :
मनोज आचार्य
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2025
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content