WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: D-07-2024 Categories: , Brand:

Samajik Janiva Japnarya Sanshodhika-Kamal Randive | सामाजिक जाणीव जपणाऱ्या संशोधिका – कमल रणदिवे

लेखक: Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

Original price was: ₹80.00.Current price is: ₹60.00. Save ₹20

Availability: 25 in stock

विसाव्या शतकामध्ये भारतात कर्करोगाविषयक संशोधनाचा पाया घालणार् या संशोधिका म्हणून कमल रणदिवे यांची विज्ञानविश्वात ओळख आहे. त्या हाडाच्या वैज्ञानिक तर होत्याच पण विज्ञानप्रसारासाठी समाजातल्या सगळ्यांना सामावून घेणारी दृष्टीही त्यांच्याकडे होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणार् या या वैज्ञानिकेचे चरित्र नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक जाणीव जपणार् या संशोधिका -

कमल रणदिवे

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.125 × 17.5 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2024
बुक कोड : D-07-2024
वजन : 60 g
पाने : 16
आर्टिस्ट : Santosh Ghongde
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : एप्रिल 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">