WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: L-02-2022 Categories: , Brand:

Samantar Rangabhumi : Palyad-Alyad | समांतर रंगभूमी

लेखक: Madhav Vaze | माधव वझे

Original price was: ₹290.00.Current price is: ₹218.00. Save ₹72

Availability: 25 in stock

कोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते. साठोत्तर प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने पल्याड (एकोणीस-विसाव्या

शतकातील युरोप, अमेरिका व रशिया) अन् अल्याड (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक- समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2022
बुक कोड : L-02-2022
वजन : 356 g
पाने : 216
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">