Sandhiprakash | संधिप्रकाश
लेखक:
Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Availability: 25 in stock
अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात. अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो. सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार् या प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2023
बुक कोड :
I-03-2023
वजन :
272 g
पाने :
214
आर्टिस्ट :
सतीश भावसार
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जुलै 2023
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content