WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-03-2014 Category: Brand:

Sangeet Bari | संगीत बारी

लेखक: Bhushan Korgaonkar | भूषण कोरगावकर

Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00. Save ₹60

'येथे चित्रित झालं आहे, लावणीचे विविध रंग-ढंग आणि संग दाखविणारं संगीत बारीचं जग ! यात कधी कलेची उन्मत्त बेहोषी आहे. तर कधी फुटल्यातुटल्या मनाची उदासी आहे. इथे कधी नाचणा-या मुलींच्या घुंगराचे दमदार आवाज ऐकू येतात. तर कधी त्यांच्या विझल्या मनाचे उसासेही जाणवतात. संगणक युगाच्या चकचकाटाला छेद देणारी संगीत बारीची स्वतःचीच

लुकलुकणारी दुनिया आहे. या दुनियेची ओळख करून देणारे पुस्तक !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2014
बुक कोड : G-03-2014
वजन : 260 g
पाने : 205
आर्टिस्ट : कुणाल विजयकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">