WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sarvottam Ravindra Pinge | सर्वोत्तम रवींद्र पिंगे

Original price was: ₹425.00.Current price is: ₹319.00. Save ₹106

Availability: 25 in stock

रवींद्र पिंगे! गेली ५० वर्षं को-या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक. अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर. सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण. परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झ-याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं. रवींद्र पिंगे

यांचा हा सदाबहार, ‘सर्वोत्तम’ नजराणा तुम्हां वाचकांसाठी—

तपशील
ISBN : 978-81-7434-371-0
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2007
बुक कोड : C-01-2007
वजन : 372 g
पाने : -
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">