“Vichar Tar Karal? | विचार तर कराल?” has been added to your cart. View cart
SKU: A-07-2026
Categories: All Books, नवी पुस्तके, नवे विषय, समाजकारण / राजकारण
Brand: Rajhans Prakashan
Secularism, Dharmaswatantrya Ani Samaan Nagari Kayda | सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा
लेखक:
Sheshrao More | शेषराव मोरे
₹600.00 Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150
Availability: 25 in stock
राज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द कधी आला?'सेक्युलॅरिझम' व 'धर्म' यांचा घटनेला अभिप्रेत असणारा अर्थ कोणता आहे ?घटनेने लौकिक अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे तरी किती? 'समान नागरी कायद्या'ला विरोध का होतो?उत्तराखंड राज्याने केलेला 'समान नागरी कायदा' काय आहे? 'वक्फ कायदा' आहे तरी काय?सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे निवाडे द्यावेत काय ? या व
यांसारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा, विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी व विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ.
तपशील
ISBN :
978-93-48736-83-3
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2026
बुक कोड :
A-07-2026
वजन :
450 g
पाने :
380
आर्टिस्ट :
बी.जी.लिमये
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 2026
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Savarkarancha Buddhivad Ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
Save
25%
₹188.00
₹250.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content