WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-01-2024 Categories: , Brand:

Seeta | सीता

लेखक: Abhiram Bhadkamkar | अभिराम भडकमकर

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर - या सा-या महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी

सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी

तपशील
ISBN : -
परिमाण : 16.25 × 15 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2024
बुक कोड : A-01-2024
वजन : 385 g
पाने : 264
आर्टिस्ट : Sanjay Shelar
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">