WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: G-01-2000 Category: Brand:

Shatak Shodhanche | शतक शोधांचे

लेखक: Mohan Apte | मोहन आपटे

Original price was: ₹1,000.00.Current price is: ₹750.00. Save ₹250

Out of stock

Notify Me when back in stock

बघता बघता विसावं शतक संपलं. काय दिलं त्यानं मानवजातीला ? गर्दी, प्रदूषण, संहारविद्या, सर्वनाशाची बीजं; का पदार्थविज्ञान, रसायन, दळणवळण, अंतराळ-संशोधन अशा शास्त्रांची मूलतत्त्वं ? मार्कोनी, फॅरेडे, रॉबर्ट गोडार्ड, राईट बंधू, आइन्स्टाइन, नील्स बोहर, जोहान मेंडेल, इयान विल्मुट अशा अगणित शास्त्रज्ञांनी अनेक विषयांत शोध लावून समृध्द केलेल्या विसाव्या शतकातील निवडक शोधांची

ओळख करून देणारा ग्रंथ.

तपशील
ISBN : -
परिमाण : 27.5 × 21.25 × 4 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2000
बुक कोड : G-01-2000
वजन : -
पाने : 672
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : फेब्रुवारी 2008

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">