WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-02-2023 Categories: , Brand:

Shodh Aaraspani | शोध आरस्पानी

लेखक: Dr. Shubhada Khirwadkar | डॉ शुभदा खिरवडकर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

आपल्या जीवनात अनेक माणसं सामील होत असतात. त्यांचे आपल्याशी होणारे वेगवेगळ्या पातळीवरचे खुले व मूक संवाद रुजवतात अनेक दृश्य आणि अदृश्य नाती. आणि माणसंच कशाला? झाडं, फुलं, पानं, रानं, पक्षी, प्राणी, एवढंच नव्हे, तर गाणी, घरं आणि रस्तेसुद्धा एकेका समृद्ध व्यक्तिमत्त्वाची धनी असतात! ह्यातील सार् या व्यक्तींशी (वल्लींशी!) आणि वृक्ष-वल्लींशी

एकरूप होताना त्यांच्या चांदणस्पर्शानं लेखिकेच्या जगण्याला नवा आयाम मिळाला आणि तिच्या लेखणीला शब्दांची पालवी फुटली. त्या पालवीचे अन् मोहोराचे रंग ल्यालेल्या अम्लान, नितळ व्यक्तिचित्रांनी आणि निसर्गचित्रांनी सजलेलं एक नितांतसुंदर दालन :

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2023
बुक कोड : A-02-2023
वजन : 237 g
पाने : 176
आर्टिस्ट : सागर नेने
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">