WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-04-2009 Category: Brand:

Shreeganesh : Aashiyache Aradyadaiwat | श्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत

लेखक: Dr. Madhukar K. Dhawalikar | डॉ. मधुकर केशव ढवळीकर

Original price was: ₹175.00.Current price is: ₹131.00. Save ₹44

Availability: 25 in stock

सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा! पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने

रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत

तपशील
ISBN : -
परिमाण : 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2009
बुक कोड : H-04-2009
वजन : 205 g
पाने : 158
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">