WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-01-2016 Category: Brand:

Single Mingal | सिंगल मिंगल

लेखक: Shriranjan Aawate | श्रीरंजन आवटे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'कैवल्य बाइकच्या आरशात पाहत असताना डबलडेकर बसमधली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते. अरे, कोण ही ? सुरू होतो एक फ्लॅशबॅक --- संगणक जमान्यातील तरुणांच्या प्रेमजीवनाची कहाणी ! कामवासनांना बेधडक व्यक्त करत प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी ! त्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे, भावनांचा हळवेपणा आहे, वस्तुस्थितीची जाणीव आहे, भासआभासांचा खेळ आहे.

व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना, तरुण शरीरांची आतुरता, संगणक जमान्यात मिळणारी प्रायव्हसी यातून तरुणाईत स्त्री-पुरुष संबंध कोणती वळणे घेत आहेत, ते चित्रित करणारी कादंबरी ! '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2016
बुक कोड : J-01-2016
वजन : 245 g
पाने : 208
आर्टिस्ट : सानिका देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">