WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-02-2020 Category: Brand:

Sonyachya Sangatit | सोन्याच्या संगतीत

लेखक: Sunil Shirwadkar | सुनील शिरवाडकर

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं - सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं -

छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं -'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2020
बुक कोड : H-02-2020
वजन : 240 g
पाने : 150
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">