WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: K-08-2015 Category: Brand:

Srushtividnyangatha – (Pranishastra | Vanaspatishastra Part 1) | सृष्टिविज्ञान गाथा – (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-१

लेखक: Dr. Hemchandra Pradhan | डॉ. हेमचंद्र प्रधान

Original price was: ₹120.00.Current price is: ₹90.00. Save ₹30

Out of stock

Notify Me when back in stock

मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत

नारळीकर सल्लागार संपादक

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2015
बुक कोड : K-08-2015
वजन : 210 g
पाने : 112
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">