WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: F-02-2024 Categories: , Brand:

Tagi Gang Ani Itar Prayogksham Natika | टगी गंग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका

लेखक: Ajit Thosar | अजित ठोसर

Original price was: ₹170.00.Current price is: ₹128.00. Save ₹42

Availability: 25 in stock

मुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात. मुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना

यांतून मिळू शकतो. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन -

तपशील
ISBN : 978-93-90324-81-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जून 2024
बुक कोड : F-02-2024
वजन : 80 g
पाने : 112
आर्टिस्ट : Sagar Nene
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">