WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-03-2000 Category: Brand:

Tangal Mangal | टंगळ मंगळ

लेखक: Anant Bhave | अनंत भावे

Original price was: ₹25.00.Current price is: ₹19.00. Save ₹6

छोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती

उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या ५ संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2000
बुक कोड : A-03-2000
वजन : 35 g
पाने : 24
आर्टिस्ट : यशोदा वाकणकर
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : मार्च 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">