WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-03-2022 Categories: , Brand:

Taryanchi Jeevangatha | ताऱ्यांची जीवनगाथा

लेखक: Dr. Jayant Naralikar | डॉ. जयंत नारळीकर

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

Availability: 25 in stock

निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो तार् यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का? तारा तुटतो' म्हणजे नेमके काय घडते? दुसर् या एखाद्या

तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2022
बुक कोड : J-03-2022
वजन : 158 g
पाने : 112
आर्टिस्ट : गिरीश सहस्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">