SKU: A-02-2015
Categories: चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे, बेस्ट सेलर
Brand: Rajhans Prakashan
Tatayan: Ek Poladi Udyamgatha | टाटायन : एक पोलादी उद्यमगाथा
लेखक:
Girish Kuber | गिरीश कुबेर
₹550.00 Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137
Availability: 24 in stock
टाटा ... भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि
रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2015
बुक कोड :
A-02-2015
वजन :
725 g
पाने :
438
आर्टिस्ट :
विकास गायतोंडे
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
ऑगस्ट 2025
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content