“Chandramukhi | चंद्रमुखी” has been added to your cart. View cart
The Reader | द रीडर
लेखक:
Ambika Sirkar | अंबिका सरकार
₹160.00 Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40
नाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या... ही या कादंबरीची पार्श्वभूमी. परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे. मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा. हाना : पस्तिशीची. नाझींच्या कुख्यात `एसएस'च्या छळछावणीतली पहारेकरी. त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध. तरीही तिचं अचानक नाहीसं होणं. त्याची फरफट. तिचीही...! त्याचं वकिलीचं शिक्षण. आणि अचानक... आरोपी म्हणून हानाचा त्याच्या
आयुष्यात पुन्हा प्रवेश. आणि तिचं ते गुपित अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी - द रीडर
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
ऑगस्ट 2009
बुक कोड :
H-01-2009
वजन :
195 g
पाने :
154
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2018
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content