“Kavita Mahajan” has been added to your cart. View cart
Tin Trik Daha | तीन त्रिक दहा
लेखक:
Utpal Vanita Baburao | उत्पल वनिता बाबूराव
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
'घडणारं असतं पुष्कळ. काही त्यानं अस्वस्थ होणारे. काही त्यावर संतुलित विचार करणारे. काही त्यातून प्रत्यक्ष कृती करणारे. हे पुस्तक या साऱ्या 'काहीं' साठी. गणित म्हणतं, तीन त्रिक नऊ. पण सामाजिक वास्तव म्हणतं, तीन त्रिक दहा होऊ शकतात किंवा आठसुद्धा ! हे ज्यांना उमजलं अशा सर्वांसाठी चिकित्सा करणाऱ्या सर्वांसाठी निष्कर्षाची घाई
नसलेल्या सर्वांसाठी आणि मोकळेपणानं प्रसन्न हसता येणाऱ्या प्रत्येकासाठी माणूस, सृष्टी आणि मानवनिर्मित व्यवस्था यांचे परस्परसंबंध आणि सामाजिक मूल्य यांच्याशी झटापट करणारं तीन त्रिक दहा
तपशील
ISBN :
978-81-7434-988-0
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2016
बुक कोड :
K-06-2016
वजन :
250 g
पाने :
216
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2016
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Eka Ranvedyachi Shodhyatra (Lokavrutti) | एका रानवेडयाची शोधयात्रा (लोकावृत्ती)
Save
25%
₹218.00
₹290.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content