WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Toch Mee (Sankhipta) | तोच मी! (संक्षिप्त)

लेखक: Prabhakar Panshikar | प्रभाकर पणशीकर

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

माझं आयुष्य मी मनापासून जगलोय, कृतार्थपणे जगलोय. अपवादानं कुणाला तरी क्लेश देत, पण बहुतांश आनंदानं जगलोय. माझ्या मुठीत मावतील एवढया आनंदाच्या दाण्यांचं वाटप मी कायम करीत आलोय.... आणि तरीही माझी मूठ भरलेलीच राह्यलीय, हे माझं अहोभाग्य ! माझ्या ओंजळीत जे पडलं, ते मी सुहास्य वदनानं स्वीकारलं. आणि ते बघण्यात मी

इतका रमलो, की इतरांच्या ओंजळीत काय, पडलं, हे बघायची मला कधी फुरसतच मिळाली नाही. ईश्वराकडे मागणं एकच, तू केवळ माझ्यासाठीच रचलेलं हे जीवनगान मी जर मनापासून आळवलं असेल, तर मला तू पुन्हा जीवनाकडे पाठव, पुन्हा पुन्हा पाठव आणि मला पुन्हा नटाचाच जन्म दे आणि तोही याच मराठी भूमीत दे !

तपशील
ISBN : 978-81-7434-364-2
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2006
बुक कोड : K-01-2006
वजन : 390 g
पाने : 348
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">