WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Tyanantar … | त्यानंतर…

लेखक: Shripad Bhalchandra Joshi | श्रीपाद भालचंद्र जोशी

Original price was: ₹280.00.Current price is: ₹210.00. Save ₹70

Availability: 25 in stock

मराठी कवितेच्या प्रवासातील सुमारे पाच दशकांहून अधिक काळ व्यापून असलेले, मराठी कवितेला वेगळे वळण आणि परिणामकारक बळ देणारे म्हणून समजले गेलेले कवी म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी ! सळाळ आणि सळाळनंतर... , समांतर , मथितार्थ व इत्यादि या कवितासंग्रहांनंतरचा त्यांचा हा पाचवा कवितासंग्रह. गेल्या अर्धशतकातील वेगाने बदलत्या जीवनाच्या सार् याच पातळ्या,

आयाम, बाजू, संबंध, गुंतागुंत समग्रपणे कवेत घेणार् या, मोठ्या समाजमनाचे प्रतिंबिंब अन् मोठ्या कालखंडाचा कॅनव्हास घेऊन काव्यकृती साकारणार् या या कवीचा काव्यप्रवास शैली, आशय व चिंतनदृष्ट्या आपल्या वेगळेपणाने नजरेत भरतो आहे.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2025
बुक कोड : D-04-2025
वजन : 238 g
पाने : 184
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">