WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Ubhi Rahilech | उभी राहिलेच

लेखक: Vaishali Pardeshi-Naik | वैशाली परदेशी - नाईक

Original price was: ₹100.00.Current price is: ₹75.00. Save ₹25

Out of stock

Notify Me when back in stock

'गवंडीकाम करणा-या गृहस्थाची ती मुलगी. सुदृढ, हसरी, खेळकर! हौशीनं शाळेत जाणारी ! दोनदा दहावी अनुत्तीर्ण झाली, तसं घरच्यांनी लग्न उरकलं. काहीच न कमावणारा एडसग्रस्थ नवरा. धाकात ठेवणारं सासर. पाच वर्षांत नव-याचा मृत्यू. हिला एडसची बाधा झालेली आणि पदरात छोटा मुलगा. मग डॉक्टर ... समुपदेशक...! सगळीकडे अंधारच ! मृत्यूच्या कल्पनेनं हादरली.

पार खचली. पण भेट झाली अँडव्होकेट रामचंद्र परदेशी यांची. त्यांनी दाखविलेल्या पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात ही धीरानं पुढे झाली. शिक्षण घेतलं. नोकरी मिळवली. पाय घट्ट रोवून उभी राहिली. इतरांना पणतीचा प्रकाश दाखवू लागली. या पुस्तकात ती सांगते आहे, तिचं हे अवघं ३५ वर्षांचं आयुष्य...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2011
बुक कोड : L-01-2011
वजन : 140 g
पाने : 104
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2011

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">