Veerappan Viruddha Vijay Kumar | वीरप्पन विरुद्ध विजय कुमार
लेखक:
Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे
₹380.00 Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95
Availability: 25 in stock
'चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून
ठेवणारं वास्तव ! वीरप्पन विरुद्ध विजय कुमार '
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2018
बुक कोड :
C-03-2018
वजन :
420 g
पाने :
304
आर्टिस्ट :
सतीश भावसार
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
सप्टेंबर 2022
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content