Venu Vidnyan | वेणु विज्ञान
₹490.00 Original price was: ₹490.00.₹368.00Current price is: ₹368.00. Save ₹122
Out of stock
बासरीवर काही राग वाजवताना मर्यादा पडते ही गोष्ट पं.केशव गिंडे यांना अस्वस्थ करीत होती. अनेक वर्षे या अशा स्थितीत घालवल्यावर चिंतन-मननातून ही मर्यादा पार करण्याचे मार्ग त्यांना सापडले. त्यांच्या चिंतनातून नव्या प्रकारच्या बासरीचा जन्म तर झालाच; पण मंद्र, अतिमंद्र, मध्य, तार, अतितार अशा कुठल्याही सप्तकात लीलया फिरता येऊ शकेल अशा
बासरीचा जन्म झाला. - पं.विकास कशाळकर पं.गिंडे गुरूजींनी हे पुस्तक लिहून मोठेच काम केले आहे. त्यांच्या चिकाटीला, नव्या वाटा शोधणा-या बुध्दीला आणि मऊ मुलायम सुराला, त्यांच्या संगीतातील शुध्दतेला माझा सलाम. हे पुस्तक दूरवर पसरेल आणि अनेकांना बासरी वाजवण्याची एवढेच नाही तर या वाद्यात प्रयोग करण्याची गोडी लागू शकेल. - डॉ.अनिल अवचट
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content