WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-02-1994 Category: Brand:

Vidnyan Khelnyanchi Duniya | विज्ञान खेळण्यांची दुनिया

लेखक: Ulhas Tumane | उल्हास टुमणे

Original price was: ₹60.00.Current price is: ₹45.00. Save ₹15

विज्ञान खेळण्यांची दुनिया या पुस्तकाचे मूळ लेखक श्री.अरविंद गुप्ता हे मूळचे इंजिनियर. गेली अनेक वर्षे हा माणूस विज्ञान प्रसाराच्या कार्याने झपाटलेला आहे. खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार ही गुप्तांची खासियत. ती मुलांपर्यंत पोचावीत यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी खिलौनों का बस्ता या पुस्तकाचा हा अनुवाद.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 1994
बुक कोड : K-02-1994
वजन : 87 g
पाने : 73
आर्टिस्ट : भरत केतकर
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : जून 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">