WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Vivah Nakartana | विवाह नाकारताना

लेखक: Vinaya Khadpekar | विनया खडपेकर

Original price was: ₹430.00.Current price is: ₹323.00. Save ₹107

Availability: 25 in stock

हे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं; हे सर्वमान्य.

पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा? तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं?

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2024
बुक कोड : D-02-2024
वजन : 335 g
पाने : 292
आर्टिस्ट : सुहास बहुळकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">