WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Yugantar (Sugam Saransh) | युगांतर (सुगम सारांश)

लेखक: Rajeev Sane | राजीव साने

Original price was: ₹25.00.Current price is: ₹19.00. Save ₹6

युगांतर सहस्रकाच्या उंबरठयावर आज एक नवी औद्योगिक क्रांती वेगाने आकार घेते आहे. ही आहे सौम्य औद्योगिक क्रांती. कारण औद्योगिक युगातले अनेक जाच, काच व ताप सौम्य करत नेण्याची गुंजाइश तिच्यात आहे. अभूतपूर्व अशा सार्वत्रिक संपर्कशक्तीमुळे आता ग्राहक-उत्पादक थेट संबंध तसेच पारदर्शक व सहभागी निर्णयप्रक्रिया शक्य होत आहे व ही निर्णयप्रक्रिया

आंधळया बाजारपेठेच्या व बधीर नोकरशाहीच्या पलीकडे नेणारी असेल. बहुउत्पादक आणि तरीही अल्पभांडवली तंत्रामुळे आता श्रमिकच ग्राहकोत्पादक बनू शकेल. समतेच्या नावाखाली सर्वांना नोकर बनवून टाकणा-या समाजसत्तावादाचे स्वप्न आता विरले आहे. आता स्वप्न आहे ते सर्वोद्योजक समाजाचे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि योगदानात्मक न्याय अबाधित ठेवून सामाजिक सुरक्षा जाळे विणण्याचे. आजच्या इतिहासाची नव्या नजरेने आर्थिक-राजकीय-नैतिक व रीतीविषयक मीमांसा करणारे कालचे दुराग्रह झटकून टाकून उद्याचे भविष्य वाचणारे युगांतर

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2000
बुक कोड : J-01-2000
वजन : 70 g
पाने : 60
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : month Year

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">