Zhep Ghe … | झेप घे…
लेखक:
Arun Mande | अरुण मांडे
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
फाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब. त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला - दुबई नावाच्या दूरदेशी. त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या. आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध
पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
मे 2009
बुक कोड :
E-02-2009
वजन :
280 g
पाने :
214
आर्टिस्ट :
रवी पांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 2021
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Walong - Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग - एक युध्दकैद्याची बखर
Save
25%
₹120.00
₹160.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content