WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Zimma: Athvanincha Gof | झिम्मा : आठवणींचा गोफ

लेखक: Vijaya Mehta | विजया मेहता

Original price was: ₹650.00.Current price is: ₹488.00. Save ₹162

Availability: 25 in stock

एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध ! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना

बांधून ठेवेल हे नि:संशय !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2012
बुक कोड : K-01-2012
वजन : 830 g
पाने : 456
आर्टिस्ट : राजु देशपांडे, शेखर गोडबाले, सुभाष अवचट
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : ऑगस्ट 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">