SKU: A-01-1981
Categories: चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे, बेस्ट सेलर, मराठी मनावर अधिराज्य गाजविणारी राजहंसी पुस्तकं
Brand: Rajhans Prakashan
Ek Hota Carver | एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)
लेखक:
Veena Gavankar | वीणा गवाणकर
₹395.00 Original price was: ₹395.00.₹296.00Current price is: ₹296.00. Save ₹99
Availability: 25 in stock
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरनं दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल
तर प्रत्येक सुजाण नागरिकानं वाचायलाच हवं असं पुस्तक.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 1981
बुक कोड :
A-01-1981
वजन :
310 g
पाने :
200
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 2026
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content