Mi Izadora | मी इझाडोरा
लेखक:
Rohini Bhate | रोहिणी भाटे
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Out of stock
इझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुद्ध बंडखोरी करणारी मनस्विनी. स्वतःच्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच ! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुद्ध जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुद्धिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वतःचं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं
आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणा-या या दोघींना बांधणा-या सहानुभावाच्या धाग्यातून अनुवादलेलं आत्मचरित्र मी इझाडोरा
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 1975
बुक कोड :
L-01-1975
वजन :
550 g
पाने :
438
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2012
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Save
25%
₹56.00
₹75.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content