WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Nakalat Sare Ghadale | नकळत सारे घडले

लेखक: Shekhar Dhavalikar | शेखर ढवळीकर

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

मीरा: मि. नेने, मुलांच्या एकेका वयाचा खास असा गुणधर्म असतो. लहानपणी आपल्या पालकांइतके शक्तिवान पालक जगात कोणाचेच नसतील, असंच मुलांना वाटत असतं. ते वयच तसं असतं. पण आणखीही एक वय असतं. कोणत्याही पूर्वसूरींची पुण्याई न मानण्याचं वय. या वयात, आपल्या पालकांइतके वेडे पालक जगात कोणालाही लाभले नसतील, असंच मुलांना वाटतं.

बहुतांशी वेळा या प्रतिक्रिया टोकाच्या असल्या, तरी क्वचित प्रसंगी त्या सत्यही असू शकतात.

तपशील
ISBN : 978-81-7434-300-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2004
बुक कोड : K-01-2004
वजन : 165 g
पाने : 132
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">