Hasvafasvi | हसवाफसवी
लेखक:
Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
₹100.00 Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25
Availability: 25 in stock
हसवाफसवी चा प्रयोग पाहणे ही एक उच्च दर्जाची निखळ करमणूक तर आहेच, पण ज्यांना अभिनय या कलेबद्दल आस्था आहे, त्यांच्या दृष्टीने तर दिलीप प्रभावळकरांचा हा प्रयोग पाहणे म्हणजे एक आदर्श वस्तुपाठच आहे. आंगिक, वाचिक, हार्य इत्यादी अभिनयाच्या सर्वांगांचे इतके प्रत्ययकारी दर्शन प्रभावळकरांनी हसवाफसवी मध्ये घडवलेले आहे की, ह्या नाट्यप्रयोगाचे बारकाईने,
सूक्ष्मतेने अवलोकन करणे म्हणजे अभिनयकलेसंबंधीचा एक वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे ! - डॉ. श्रीराम लागू
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2007
बुक कोड :
A-04-2007
वजन :
105 g
पाने :
78
आर्टिस्ट :
पुंडलिक वझे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2018
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content