William Shakespeare – Jeevan Ani Sahitya | विल्यम शेक्सपिअर – जीवन आणि साहित्य
लेखक:
K. R. Shirwadkar | के. रं. शिरवाडकर
₹330.00 Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82
जीवनातले सत्य अन् मिथ्य, सौंदर्य अन् कुरूपता, शाश्वतता अन् क्षणभंगुरता, निष्ठा अन् द्रोह, प्रेम अन् वैर, विचार, विकार, वासना,कल्पना अन् भावना या साऱ्यांचे आपल्या प्रतिभेच्या मुशीतून त्याने अद्भुत रसायन बनवले आणि निर्माण केली एक विस्मयचकित करणारी प्रतिसृष्टी. जगभरातल्या अनेक प्रज्ञावंतांना, कलावंतांना, साहित्यिकांना, रंगकर्मींना, समीक्षकांना अन् विचक्षक वाचक-प्रेक्षकांना चार शतकांहून अधिक
काळ त्याने भारून टाकले आहे आणि तरीही त्याची मोहिनी तसूभरही कमी झालेली नाही. अशा अलौकिक प्रतिभावंताच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देणारा संग्राह्य ठेवा -
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 16.875 × 2 cm
प्रकाशन तारीख :
जून 2005
बुक कोड :
F-01-2005
वजन :
485 g
पाने :
246
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2017
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content