WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Pachimechi Dhandoulat | पश्चिमेची धनदौलत

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

पाश्चात्य लेखकांचे लेखन तर सोडाच, कित्येकांच्या नावांशीही आपण परिचित नसतो. पण रवींद्र पिंगे त्यांची अशी काही ओळख करून देतात की, हे सारे सारस्वत आपल्या आसपासचेच वाटू लागतात. शेक्सपिअर-थोरो-डिकन्स-हार्डीपासून हेमिंग्वे-डोरा रसेल-नायपॉल-कार्टलँडपर्यंत अनेक पाश्चात्य प्रतिभावंतांची रास मांडणारी- पश्चिमेची धनदौलत

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2009
बुक कोड : I-04-2009
वजन : 140 g
पाने : 180
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2009

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">