Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
लेखक:
Veena Gavankar | वीणा गवाणकर
₹75.00 Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19
Availability: 25 in stock
मुलांच्या छंदांना एखाद्या रोपटयाप्रमाणे जपायचं असतं. रेमंडला तर जगावेगळा छंद होता.... साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या आईवडलांनी त्याला रोखलं नाही.... आणि रेमंडचा सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स झाला. अभ्यासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या साप या प्राण्याचा रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची सुंदर निर्मिती
केली.... 'एक होता कार्व्हर' या गाजलेल्या ग्रंथाच्या लेखिका वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट.... एका रसाळ आणि सुबोध शैलीत.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख :
ऑक्टोबर 1987
बुक कोड :
J-01-1987
वजन :
80 g
पाने :
64
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
सेंटर पिनिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2013
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Walong - Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग - एक युध्दकैद्याची बखर
Save
25%
₹120.00
₹160.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content