Parikrama Narmadechi | परिक्रमा नर्मदेची
लेखक:
Narayan Aahire | नारायण अहिरे
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Out of stock
'नारायण आहिरे यांच्या मनात बालपणीच नर्मदा परिक्रमेबद्दल कुतूहल जागं झालं, या कुतूहलानं हळूहळू ध्यासच घेतला, नर्मदा परिक्रमा झालीच पाहिजे. प्रत्यक्षात मात्र त्यांनी साठीनंतर परिक्रमा केली. त्यांच्या दृष्टीनं, प्राचीन काळी जिच्या किना-यावर सतत यज्ञयागाची धूम्रवलयं उठत होती, ती नर्मदा अगदी पवित्र नदी आहे. तिच्या परिसरात मोठमोठी राज्यं होऊन गेली. कवी-तपस्वी,योगी-त्यागी-त्यागी-भोगी नर्मदेच्या
काठी वास्तव्याला होते. नर्मदा परिक्रमा म्हणजे सुखद आनंदयात्रा आहे, पवित्र तीर्थयात्रा आहे आणि कसोटी पाहणारी साहसयात्रा आहे. या परिक्रमेतले अनुभव इतरांना कथन करण्याच्या ओढीने हे लेखन केले आहे.
तपशील
ISBN :
775
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
मे 2012
बुक कोड :
E-03-2012
वजन :
343 g
पाने :
286
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2019
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content