Singaporechi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)
लेखक:
Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
'सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश. शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा... पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा... त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा... त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती ली क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची. त्या नेत्याच्या अफाट
कर्तबगारीची ही कथा... भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी...
तपशील
ISBN :
978-81-7434-623-0
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2013
बुक कोड :
I-01-2013
वजन :
265 g
पाने :
246
आर्टिस्ट :
सचिन जोशी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2013
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Save
25%
₹56.00
₹75.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content