WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-02-2016 Category: Brand:

Bhay Ithale…Talibani Savat : Pratyaksha Anubhav | भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव

लेखक: Aativas Savita | अतिवास सविता

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00. Save ₹69

Availability: 25 in stock

'अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील ! तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम. जायचं अडलं आहे का ? हितचिंतकांचा प्रश्न . पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत ? तिचं मन म्हणालं. ती निघाली. तेथे पोहोचली. पुढे ? तिला जाणवल्या,दहशतवाद्यांच्या रोखलेल्या नजरा ! त्यांनी सरसावलेल्या बंदुका ! एका सुनसान रस्त्यावर घिरट्या

घालणाऱ्या लाल कारमधून ती नजर तिच्या अंगावर आली. एकदा ती हॉटेलच्या स्वच्छतागृहात असताना, बंदुकींचे धाडधाड आवाज. भोवताली काचेचा खच ! रस्त्यात रणगाडे उभे. जिकडेतिकडे सिमेंटच्या उंच भिंती. जागोजागी वाळूच्या पोत्यांच्या भिंतीआड सशस्त्र सैनिक. सतत ताण... सतत दडपण ! भय इथले तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव

तपशील
ISBN : 978-81-7434-967-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2016
बुक कोड : G-02-2016
वजन : 345 g
पाने : 240
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">