Teenage Dot Com # 2 | टीनएज डॉट कॉम # २
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
' मी अशी का वागते हल्ली ? माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत ? आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल ? माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न ! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं ? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं.
मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच ! टीन एजमध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!'
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Tlc: Teaching Learning Community | टीएलसी : टीचिंग लर्निंग कम्युनिटी
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content