मार्गदर्शनपर
-
मार्गदर्शनपर
Aajchya Thalak Batmya | आजच्या ठळक बातम्या
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आपल्या संग्रही असावे असे पुस्तक यशवंत व्हा! दहावी बारवीच्या मेरिट लिस्ट चा राजमार्ग '
मार्गदर्शनपरAksharshilpe Part 1 | अक्षरशिल्पे भाग १
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आपल्या संग्रही असावे असे पुस्तक यशवंत व्हा! दहावी बारवीच्या मेरिट लिस्ट चा राजमार्ग '
मार्गदर्शनपरAksharshilpe Part 2 | अक्षरशिल्पे भाग २
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आपल्या संग्रही असावे असे पुस्तक यशवंत व्हा! दहावी बारवीच्या मेरिट लिस्ट चा राजमार्ग '
मार्गदर्शनपरAksharshilpe Part 3 | अक्षरशिल्पे भाग ३
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Read more -
Sale! Add to cart'गेली सव्वीस वर्षं वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, ग्रामीण भागातील बालकं, पालक आणि स्थानिक समाजापर्यंत बालशिक्षणाचं महत्त्व अनेक मार्गांनी पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामीण महिलांना बालवाड्या चालविण्यासाठी ग्रामीण भागातच शिक्षण उपलब्ध करून देणं. हे पुस्तक प्रामुख्याने ग्रामीण भागातील बालशिक्षण व संभाव्य शिक्षिका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलं आहे. लेखक शिक्षिकांना ग्रामीण शिक्षिका प्रत्यक्ष तयार करण्याचा अनुभव आहे. ग्रामीण महिलांना विषय परिणामकारक पद्धतीनं समजण्यास उपयुक्त असं हे पुस्तक. '
मार्गदर्शनपरBalwaditai Prashikshan | बालवाडीताई प्रशिक्षण
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'पत्रकारितेमध्ये बातमीदारी हे एक अविभाज्य अंग आहे. बातमीदारी या विषयाबाबत मार्गदर्शन करणारी इंग्रजी भाषेत परिपूर्ण अशी अनेक उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र मराठीमध्ये अशा पुस्तकांची वानवा दिसून येते. इंग्रजी पुस्तके उत्तम असली, तरी त्यातील संदर्भ परदेशातील असतात. त्यामुळे इथल्या मातीशी-माणसांशी नाते सांगणारे, अस्सल मराठी पत्रकारिता जोपासणारे मराठीतील हे वेगळे पुस्तक ठरावे. पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना या पुस्तकाच्या साहाय्याने बातमीदारीतील गमभन तर शिकता येईलच, पण पत्रकारितेमध्ये अनेक वर्षे असलेल्यांना संदर्भ-ग्रंथ म्हणूनही त्याचा उपयोग करता येईल; तसेच पत्रकारितेबाहेरील सर्वसामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक मौलिक ठरेल. '
मार्गदर्शनपरBatmidari | बातमीदारी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cart'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा दुसरा भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वाससाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा. हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. प्रसारमाध्यमांमध्ये विविध क्षेत्रांसाठी म्हणजेच बीट् ससाठी नेमतात स्वतंत्र बातमीदार. प्रत्येक बीटची रचना, त्याविषयीचे कायदे आणि प्रत्यक्ष बातमीदारी कशी करायची - याचे मौलिक मार्गदर्शन करणारा हा भाग. तो वाचून अगदी नवख्या बातमीदारालाही त्या बीटवर आत्मविश्वारसाने पाऊल टाकता येईल अन् पहिल्या दिवशीही चांगली बातमी मिळवता येईल !
मार्गदर्शनपरBatmidari Part -2 | बातमीदारी भाग-२
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा तिसरा भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वासाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा. हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. या तिसऱ्या भागात तुम्ही वाचणार आहात : माहिती-तंत्रज्ञान साहित्य-संस्कृती-कला अर्थ-उद्योग-व्यापार शेती-पाणी पर्यावरण-हवामान निवडणुकांचे वृत्तांकन विकास पत्रकारिता कशी करायची पत्रकारितेतील नीतिमूल्यांबाबतचे परखड विवेचन
मार्गदर्शनपरBatmidari Part -3 | बातमीदारी भाग-३
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा पहिला भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वाससाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा. हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. या पहिल्या भागात तुम्ही वाचणार आहात : बातमी : व्याख्या बातमीलेखन : आराखडे - तत्त्वे तंत्र अन् मंत्र मुलाखतीचे '
मार्गदर्शनपरBatmidari Part 1 | बातमीदारी भाग-१
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more' फोर्ड कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्याच रंगाची गाडी मिळे. वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. युद्धकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वारांगनांना भरती करण्यात आलं होतं. या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत. हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले. जीन्स आणि जंबोजेट, च्युइंग गम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अँमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या... जितक्या सुरस, तितक्याच शिकवणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्र्वसनिय, तितक्याच थरारक व्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्वं सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं '
मार्गदर्शनपरBoardroom | बोर्डरूम
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more
">
Skip to content
