Gaawaee | गावई
लेखक:
Baban Bhinde | बबनमिंडे
₹600.00 Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150
Availability: 25 in stock
गाव म्हणजे जमिनीवरचं एखादं ठिकाण नाही. गावाला गावपण येतं ते इथल्या नांदत्या माणसांमुळे. माणसं आहेत म्हणून गाव आहे. त्यांनी गाव सोडलं की, गाव 'उठलं'. मग उरते ती फक्त जमीन. 'गावई' ही अशाच एका गावाची कथा. आभाळाच्या कोपाला सामोरं जात, आपली संस्कृती जपत तगण्याचा हे गाव प्रयत्न करतंय. मात्र शहर आणि
खेडी यात सरकारनं राबवलेली धोरणं, खेड्यातल्यांचं अज्ञान, अज्ञानामुळं होणारं शोषण आदी गोष्टींमुळं ही ग्रामसंस्कृती शेवटची घटका मोजत आहे. गावं 'उठत' आहेत म्हणजेच होत आहे. गावई
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2021
बुक कोड :
K-06-2021
वजन :
571 g
पाने :
456
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2021
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content