Veer Savarkar : Phalani Rokhnyachi Kshmata Aslela Mahapurush | वीर सावरकर
₹400.00 Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100
Availability: 25 in stock
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' ही अठरा अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच ! अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत : सावरकर म्हणजे तेज ! सावरकर म्हणजे त्याग ! सावरकर म्हणजे तप ! सावरकर म्हणजे तत्त्व ! सावरकर म्हणजे तर्क ! सावरकर म्हणजे तळमळ ! सावरकर म्हणजे कविता अन् सावरकर म्हणजे क्रांती !' सावरकरांच्या
व्यक्तिमत्त्वाचे अनेक दुर्लक्षित पैलू विश्वासार्ह कागदपत्रांच्या साहाय्याने उजेडात आणणारा आणि सावरकरांवरील अनेक टीकांचे सज्जड प्रमाणांच्या आधारे निराकरण करणारा मौलिक दस्तऐवज. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगिंत असा कवण जन्मला
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content