WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-06-2023 Categories: , Brand:

Ladhau Vrutteechya Vaidnyanik Kamala Sohonee | लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी

लेखक: Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

Original price was: ₹80.00.Current price is: ₹60.00. Save ₹20

Availability: 25 in stock

बुद्धिमत्ता असूनही केवळ मुलगी म्हणून विज्ञान संस्थांमध्ये प्रवेश नाकारला जाण्याचा तो काळ होता. अशा परिस्थितीत माघार न घेता, अनेक अडचणींना तोंड देत, लढवय्या वृत्तीने पुढे जाणार् या कमला सोहोनी यांनी जैवरसायनशास्त्राच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले. वाचू या, आजही प्रेरक असणारे त्यांचे चरित्र- लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी

तपशील
ISBN : 978-81-19625-57-4
परिमाण : 23.125 × 17.5 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2023
बुक कोड : J-06-2023
वजन : 50 g
पाने : 16
आर्टिस्ट : Santosh Ghongde
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">