WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-03-2023 Categories: , Brand:

Gata Rahe… | गाता रहे…

लेखक: Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर

Original price was: ₹500.00.Current price is: ₹375.00. Save ₹125

Availability: 25 in stock

संगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा, हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर - धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'. संगीत जुने असो वा नवे, आपले' असो वा त्यांचे' शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत,

त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास! नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2023
बुक कोड : K-03-2023
वजन : 543 g
पाने : 278
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">